Home राजकीय आ. कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती

आ. कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती


AA Kolambkar

मुंबई, वृत्तसंस्था | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सायंकाळी भाजपचे नेते व आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

 

हंगामी अध्यक्ष कोळंबकर आता सगळ्या नव्या आमदारांना पदाची शपथ देतील. त्यानंतर दुसऱ्या विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल.


Protected Content

Play sound