Home राजकीय निकालाची धाकधूक ; चंद्रकांत पाटील देवदर्शनाला

निकालाची धाकधूक ; चंद्रकांत पाटील देवदर्शनाला

0
28

Chandrakant Patil Dagadusheth

पुणे प्रतिनिधी । पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रिंगणात उतरले असून निकालाची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील येथील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गेले आहेत.

निकालासाठी चंद्रकांतदादांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली. या देवदर्शनानंतर ते मुंबईत दाखल झाले असून निकालाची प्रतीक्षा आहे.


Protected Content

Play sound