Home Cities जळगाव जळगाव जिल्ह्यात महायुती आघाडीवर

जळगाव जिल्ह्यात महायुती आघाडीवर

0
34

election

जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील मतमोजणीस प्रारंभ झाला असून यात महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. महायुतीने जिल्ह्यात ११ मतदारसंघापैकी आठ जागांवर आघाडी घेतली आहे तर महाआघाडीचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत.

जळगाव शहर मतदारसंघात महायुतीचे आमदार राजूमामा आघाडीवर आहेत. जळगाव ग्रामीणमधून महायुतीचे गुलाबराव पाटील ,जामनेमध्ये  गिरीश महाजन ,मुक्ताईनगर रोहिणीताई खडसे,भुसावळ संजय सावकारे, पाचोरा येथे किशोर पाटील, पारोळा येथे चिमणराव पाटील अमळनेर येथे शिरीष चौधरी आघाडीवर आहेत. तर रावेर येथे महाघाडीचे शिरीष चौधरी,चोपडा येथे जगदीश वळवी, चाळीसगावमध्ये राजीव देशमुख आघाडीवर आहेत.


Protected Content

Play sound