Home Cities धरणगाव भोणे येथून चंद्रशेखर अत्तरदे यांचा प्रचार दौऱ्याचा शुभारंभ

भोणे येथून चंद्रशेखर अत्तरदे यांचा प्रचार दौऱ्याचा शुभारंभ


chadrashkhar attarde

धरणगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण मतदार संघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी आज तालुक्यातील भोणे गावातील लक्ष्मी नारायण मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला.

आज सकाळी 11 वाजता झालेल्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील, धरणगाव शहरातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी तसेच भोणे गावचे सरपंच, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच नांदेड-साळवा जि.प. गणाचे सदस्य सौ.माधुरीताई अत्तरदे यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound