Home Cities जळगाव आ.राजूमामा दसऱ्याला करणार प्रचाराचा शुभारंभ

आ.राजूमामा दसऱ्याला करणार प्रचाराचा शुभारंभ


aa.rajumama bhole

जळगाव प्रतीनिधी | जळगाव शहर मतदार संघातील भाजपा-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राजुमामा भोळे हे आपल्या प्रचाराचा शुभारंभ उद्या (दि.८) दसऱ्यापासून दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास शहरातील जुन्या श्रीराम मंदिरातून करणार आहेत. या प्रसंगी ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राहणार आहेत.

 

यावेळी शहरातील भाजपा शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जळगाव शहर भाजपा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound