Home Cities चोपडा चोपडा येथून डॉ. बारेला यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

चोपडा येथून डॉ. बारेला यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

0
104

barela

चोपडा प्रतिनिधी । चोपडा विधानसभा मतदार संघातून डॉ. चंद्रकांत बारेला यांनी आज (दि.३) आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करण्यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी मुख्य रस्त्यावरून फेरी काढत तहसील कचेरीत येऊन आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी शुभांगी भारदे यांचाकडे सादर केला. यावेळी ईश्वर सूर्यवंशी, वसंत कोळी, अमोल राजपूत, उत्तम मोरे, खीलेश बारेला, विकास निकम, सचिन पाटील, दीपक वानखेडे, विजय बारेला, राजू बारेला, दिलावर पिंजारी, तन्वीर पिंजारी, मंगल बडगुजर, नंदा बारेला, सोनाली बारेला, साहली बारेला, बिरं पावरा, रहेमान तडवी, सलीम तडवी, विनोद तडवी, दिलीप बारेला आणि मनोज पाटील आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound