जळगाव प्रतिनिधी । भाजपा जिल्हा महानगरची महत्वपूर्ण बैठक आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सोमवारी 30 रोजी येथील जी.एम.फाऊंडेशने येथे घेण्यात आली. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपा व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली.
उमेदवार निवडूक प्रमुख- आ. चंदूभाई पटेल, विधानसभा संयोजक- डॉ. अश्विन सोनावणे, उमेदवार प्रतिनिधी- विशाल त्रिपाठी, निवडणूक व्यवस्थापन प्रमुख- महेश जोशी, प्रचार प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, सभा जाहीर सभा- अशोक राठी, वाहन व्यवस्था- दिशां तदोषी, निवास व्यवस्था विजय वानखेडे, अमित देशपांडे, विधानसभा प्रभारी- संजयजी केणेकर, साहित्य वाटप जयेश भावसार, विधानसभा कार्यकर्ता संमेलन- जीतेंद मराठे, वर्गवार संमेलन- दीपक सूर्यवंशी, नव मतदार अभियान आनंद सपकाळे, पारंपारिक अभियान – लीलाधर ठाकरे, बुद्धीजीवी संमेलन- प्राध्यापक भगतसिंग निकम, विशेष संपर्क अभियान- भूपेश कुलकर्णी, विपक्ष आरोप खंडन- उदयजी भालेराव, सूचना संचार अभियान- महेश ठाकूर, जन समीक्षा व जन सह्भागीता- नितीन इंगळे, प्रचार साहित्य निर्माण- सर्जेराव बेडीस्कर, कार्यक्रम यातायात- पी. के. बालानी, निवडणूक आयोग व विधी विषयक- अड. दिलीप पोकडे, बूथ समन्वयक- ललित बडगुजर, कार्यालय प्रमुख- प्रकाश पंडित, वार रूम प्रमुख- ललित महाजन, संवाद केंद्र – राजेंद्र घुगे पाटील, दौरे सभा समन्वयक – महेश चौधरी,प्रा. सचिन पाटील, प्रवाशी कार्यकर्ता समन्वयक – विजय वानखेडे, अमित देशपांडे, पथनाट्य प्रमुख- जगदीश नेवे, परवानगी प्रमुख – अजय जोशी, हिशोब प्रमुख अतुल मामा खांडेकर, युती समन्वयक – ललितभाऊ कोल्हे, परिवार क्षेत्र समन्वयक दीपक साखरे, अशी निवडणूक व्यवस्थापन समिती आज जाहीर केली असून भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे.