Home Cities जळगाव दर्ग्यावर चादर चढवत आ. राजूमामा भोळे यांनी घेतले आशिर्वाद

दर्ग्यावर चादर चढवत आ. राजूमामा भोळे यांनी घेतले आशिर्वाद

0
29

mla suresh bhole

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परीसरातील हजरत गैबन शाह वली पिरबाबा यांच्या उरूस उत्सवानिमित्त रविवारी मिरवणूक काढण्यात आली. आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते दर्ग्यावर चादर चढवत आशिर्वाद घेतले.

हजरत गैबन शाह वली पिरबाबा यांच्या उरूस उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातून काढलेल्या मिरवणूकी अनेकांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी युनूस बाबा पिंजारी, क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी, आसिफ पिंजारी, शोएब पिंजारी, गोविंदा सांगळे,तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound