Home राजकीय धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर दुपारी पत्रकार परिषदेत बोलतो : अजित पवार

धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर दुपारी पत्रकार परिषदेत बोलतो : अजित पवार

0
27

Ajit Pawar

मुंबई (प्रतिनिधी) आज दुपारी तीन किंवा चार वाजेला तुम्हा सर्वांशी सविस्तर बोलतो,असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शरद पवार यांच्या निवस्थानातून बाहेर पडले. त्यामुळे ते दुपारी पत्रकार परिषदेत काय बोलतात? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

 

मुंबईतला शरद पवारांचा बंगला सिल्व्हर ओकमध्ये मागील एक तासापासून सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार, बंधू श्रीनिवास पवार आणि शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार उपस्थित असून पवार परिवारामध्ये चर्चा सुरु होती. बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर अजित पवार म्हणाले की , आज दुपारी तीन किंवा चार वाजेला तुम्हा सर्वांशी सविस्तर बोलतो, असे म्हणून बाहेर पडले.


Protected Content

Play sound