Home Cities भुसावळ भुसावळात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज (व्हिडीओ)

भुसावळात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज (व्हिडीओ)

0
20

bhusaval 4

भुसावळ प्रतिनिधी । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाली असून शहरात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये, त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहारातील मुख्य रस्तावर नाकाबंदी करण्यात आली असून प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. भुसावळ मतदार संघात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये, त्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील प्रशासन सज्ज झाले आहे.


Protected Content

Play sound