Home Cities जळगाव नामदेव कोळी यांना पितृशोक

नामदेव कोळी यांना पितृशोक

0
41


जळगाव प्रतिनिधी । नव्या पिढीतील ख्यातनाम कवि नामदेव कोळी यांच्या वडिलांचे आज सकाळी निधन झाले.

नामदेव कोळी यांचे वडील माधव सखाराम कोळी (वय-७५) यांचे आज १ फेब्रुवारी रोजी सकाळी २:१५ वाजता कडगाव ता.जि.जळगाव येथे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी एक वाजता कडगाव येथील राहत्या घरून निघणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound