Home Cities जळगाव सुधीर पाटील यांचे निधन

सुधीर पाटील यांचे निधन

0
32

sudir patil

सावदा प्रतिनिधी । येथील लहान मारोती परिसरातील रहिवाशी माजी नगरसेवक सुधीर विष्णू पाटील (वय-७५) यांचे आज दि. १३ रोजी वृद्धापकाळाने सकाळी १०:३० वाजता निधन झाले आहे.

त्यांची अंत्ययात्रा सावदा येथून राहत्या घरुन उद्‌या दि. १४ रोजी सकाळी ११ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात एक भाऊ, चार मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. माजी नगराध्यक्ष रविंद्र पाटील यांचे लहान बंधू होते. आणि मनोज पाटील यांचे काका होते.


Protected Content

Play sound