Home Cities जळगाव घरकुल घोटाळ्याबद्दल जळगावातील सामाजिक कार्यकर्त्यांचे परखड मत (व्हिडीओ)

घरकुल घोटाळ्याबद्दल जळगावातील सामाजिक कार्यकर्त्यांचे परखड मत (व्हिडीओ)


gharkul charchasatra

जळगाव | राज्यभरात गाजलेल्या येथील न.पा.च्या घरकुल घोटाळ्याचा गेल्या शनिवारी धुळे येथील न्यायालयात निकाल लागला. हा निकाल अनपेक्षित नसला तरी दोषी दिग्गज व्यक्तींना झालेल्या शिक्षेच्या प्रमाणामुळे तो धक्कादायक नक्कीच होता. या निकालाबद्दल जळगाव नगरीतील विविध प्रकरणात वेळोवेळी तक्रारीची आणि संघर्षाची भूमिका घेणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांचे एक चर्चासत्र ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने आयोजित केले होते.

 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली अतिशय परखड मते व्यक्त केली. या चर्चासत्रात सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता, शिवराम पाटील, अशोक शिंदे व डॉ. धर्मेश पालवे यांनी सहभाग घेतला तर सूत्रसंचालन विवेक उपासनी यांनी केले.

 

 


Protected Content

Play sound