ADVERTORIAL

स्टेशनरी स्टोअरमध्ये ५०० च्या खरेदीवर ५०० च्या वस्तू मोफत (व्हिडीओ)

शेअर करा !

stationary store

जळगाव  | शहरातील गजबजलेल्या मू.जे. महाविद्यालय परिसरात स्थित ‘स्टेशनरी स्टोअर’ या स्टेशनरीच्या अद्ययावत मेगा स्टोअरमध्ये ११ ते १५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थी व ग्राहकांसाठी अनोखी योजना लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये ५०० रुपयांची खरेदी करणाऱ्या ग्राहकाला ५०० रुपयांच्या वस्तू मोफत मिळणार आहेत.

  • spot sanction insta
  • advt tsh flats

 

स्टेशनरीचे सगळे आयटम्स एकाच छताखाली उपलब्ध असणाऱ्या या स्टोअरला ग्राहकांचा पहिल्या दिवसापासूनच अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. येथे प्रत्येक वस्तूवर छापील किमतीच्या १५ ते ४५ टक्के एवढा डिस्काऊंट देण्यात येत आहे. ही डिस्काऊंटची योजना यापुढेही अशीच सुरु राहणार असून त्यात नव्याने ५०० च्या खरेदीवर ५०० चा माल मोफत मिळण्याची ही योजना ११ ते १५ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. या योजनेचा लाभ लवकरात लवकर आपलासा करण्यासाठी ग्राहकांनी त्वरित स्टोअरला भेट देवून ५०० रुपयांची खरेदी करावी, असे आवाहन स्टोअरच्या संचालकांनी केले आहे. (विशेष आकर्षण :- सध्या या स्टोअरमध्ये रक्षाबंधनानिमित्त पारंपारिक आणि डिझायनर राख्याही मुबलक प्रमाणात व आकर्षक प्रकारात उपलब्ध आहेत.)