Home Cities जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पोलीस कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार !

जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पोलीस कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार !

0
6


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींनी शिक्षण, क्रीडा, कला तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून पोलीस दलाचे नाव उज्ज्वल केले आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला असून त्यांना भविष्यासाठी प्रेरणाही देण्यात आली.

 


Protected Content

Play sound