Home राज्य राज्यात परिचारिकांची तब्बल ८ हजार पदे रिक्त !

राज्यात परिचारिकांची तब्बल ८ हजार पदे रिक्त !


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्य शासन एकीकडे नवनवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये सुरू करण्याचे निर्णय घेत असताना, दुसरीकडे आरोग्य व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिकांच्या रिक्त पदांकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यभरात परिचारिका संवर्गातील तब्बल ८ हजार पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत असून, कार्यरत परिचारिकांवर अतिरिक्त कामाचा मोठा ताण पडत आहे.

 


Protected Content

Play sound