Home Cities भुसावळ विश्रांती घेतलेल्या पावसाने लावली हजेरी (व्हिडीओ)

विश्रांती घेतलेल्या पावसाने लावली हजेरी (व्हिडीओ)

0
108

bhusaval 2

भुसावळ प्रतिनिधी । शहरात विश्रांती घेतलेल्या पावसाने आज दुपारच्या सुमारास हजेरी लावली आहे.

पावसाने हजेरी लावल्यामुळे उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे तापमानात वाढ होऊन उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. आज दुपारच्या सुमारास पावसाने थोड्या प्रमाणात हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.


Protected Content

Play sound