Home राजकीय रसलपुरपासून नवमतदार नोंदणी अभियानास सुरुवात

रसलपुरपासून नवमतदार नोंदणी अभियानास सुरुवात

0
39
bhajapa nodanni aabhiyan
bhajapa nodanni aabhiyan

bhajapa nodanni aabhiyan

रावेर प्रतिनिधी । तालुका भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी व नवीन मतदार नोंदणी अभियान संदर्भात सदस्य प्रमुख पद्माकर महाजन यांच्या उपस्थितीत रसलपुर विकासो कार्यालयात बैठक घेण्यात आली.

या सदस्य नोंदणी व नवमतदार नोंदणी बैठकीला जिल्हा परिषद शिक्षण सभापती सुरेश धनके, पंचायत समिती गटनेता पी.के.महाजन, तालुका सरचिटणीस वासुदेव नरवाडे, नव मतदार नोंदणी प्रमुख अमोल पाटिल, कैलास पारधी, गजेंद्र शहाणे, गोमती बारेला, गणेश महाजन, किशोर महाजन, प्रशांत वाणी, अनंता महाजन, सरपंच हनिफ शेख, युवराज चौधरी, विनय पवार, बंडू पाटिल, संदिप सावळे, पुनित चौकसे, युवराज चौधरी, विनय पवार, बंडू पाटिल, लीलाधर महाजन, रशिद बेग, शब्बीर बेग, अशोक धनके, सुदाम निंबाळकर, कैलास महाजन, पांडूरंग महाजन, धनसिंग पवार, चरणसिंग पवार, सुधाकर मिस्तरी, प्रविण धनगर, विनोद कोष्टी, राहूल जैन, गोपाळ चौधरी, बंटा महाजन, असलम तडवी यासह बूथ प्रमुख, गण प्रमुख, गट प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound