स्वर्गीय शिवसैनिक श्याम कुमार पांढरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

पहूर,ता.जामनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना उपजिल्हा संघटक तथा दैनिक सामना तालुका प्रतिनिधी गणेश पांढरे यांचे लहान बंधू श्याम पांढरे पैलवान यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना शहर कार्यालयात अभिवंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव ,अमोल पांढरे , तडवी मामा ,माजी शहरप्रमुख संजय तायडे , राष्ट्रवादीकाँग्रेसचे युवा नेते किरण पाटील, शिवसेना शहर प्रमुख विनोद पाटील, सुनील पाटील ,अशोक जाधव ,सुभाष पाटील, अजय जाधव ,शांताराम गोंधनखेडे, भाऊराव गोंधनखेडे, शुभम घोलप, गौतम मोरे, विनोद पाटील, युवा सेना शहर प्रमुख शुभम बारी यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content