Home Cities धरणगाव गं.भा. चंद्रभागाबाई महाजन यांचे निधन

गं.भा. चंद्रभागाबाई महाजन यांचे निधन

27badb74 c70c 43d9 92da 7940f93fe95f
27badb74 c70c 43d9 92da 7940f93fe95f


27badb74 c70c 43d9 92da 7940f93fe95f
 

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील डॉ. हेडगेवार नगर मधील रहिवाशी प्रा. रमेश नथु महाजन यांच्या मातोश्री गं.भा. चंद्रभागाबाई महाजन यांचे आज वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले आहे.

सेवानिवृत्त प्रा. रमेश नथु महाजन व सुरेश नथु महाजन यांच्या मातोश्री गं.भा. चंद्रभागाबाई यांचे वृध्दपकाळाने वयाच्या ८९ व्या वर्षी आज दि. ८ जुलै २०१९ रोजी दु:खद निधन झाले. त्यांची अंतयात्रा उद्या ९ जुलै रोजी सकाळी १० वाजता सुरेश महाजन यांच्या राहतेघर डॉ. हेडगेवार नगर,धरणगाव येथून निघणार आहे .


Protected Content

Play sound