मागासवर्गीय वस्तींसाठी ९ कोटी मंजूर; आ. चंद्रकांत पाटलांचा पाठपुरावा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सामाजिक न्याय विभागामार्फत मुक्ताईनगर मतदार संघातील विविध गावातील मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ते, गटारी, बुद्ध विहार, सामाजिक सभागृह, सुशोभीकरण आदी कामांसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा  सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र शासन ,शासन शुद्धिपत्रक ,क्रमांक : सावियो -2024/प्र.क्र.365/अजाक,मंत्रालय,मुंबई दि.4 ऑक्टोंबर 2024 अन्वये सुमारे 9 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाली आहे.

खालील नमूद कामांना निधी मंजूर-

1 )रुईखेडा येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे 15 लक्ष रुपये
2) ढोरमाळ येथे मागासवर्गी वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे 15 लक्ष रुपये
3) खिर्डी बुद्रुक येथे मागासवर्गीय वस्तीत रस्ता डांबरीकरण करणे तालुका रावेर 43 लाख रुपये
4) सारोळा येथे बुद्ध विहार बांधणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये
5) पिंपरी भोजना येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये
6) शेमळदे येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका मुक्ताईनगर 15 लाख रुपये
7) तांदलवाडी येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका रावेर 15 लक्ष रुपये
8) उदळी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करणे त्या तालुका रावेर 10 लक्ष रुपये
9) पिंपरी नांदू येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे तालुका मुक्ताईनगर 10 लाख रुपये
10) अंतुर्ली येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक व गटार बांधणे तालुका मुक्ताईनगर 20 लक्षरुपये
11) पूर्णाड  येथे बुद्ध विहार सुशोभीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये
12) मुंढोळदे येथे मागासवर्गीय वस्तीत फेवर ब्लॉक बसविणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये
13) बामनोद येथे मागासवर्गीय वस्तीत चौक सुशोभीकरण करणे तालुका यावल 10 लक्ष रुपये
14) उचंदा येथे बुद्ध विहार सुशोभीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 15 लक्ष रुपये
15) नांदगाव येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधकाम करणे तालुका बोदवड 15 लक्ष रुपये
16) मनुर बुद्रुक येथे मागासवर्गीय वस्तीत काँक्रीट गटार बांधणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये
17) नाडगाव येथे दादा नगर वस्तीत बुद्ध विहार सुशोभीकरण करणे तालुका बोदवड 10लक्ष रुपये
18) कुर्ऱ्हा हरदो येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधकाम करणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये
19)मानमोडी येथे मागासवर्गीय वस्तीत काँक्रीट गटार बांधकाम करणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये
20)शेलवड येथे मागासवर्गीय वस्तीत पोहोच रस्ता कॉंक्रिटीकरण करणे तालुका बोदवड 15 लक्ष रुपये
21) मनुर खुर्द येथे बुद्ध विहार बांधणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये
22) घानखेड येथे पारधी वस्ती सामाजिक सभागृह बांधणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये
23) हिंगणे ते बुद्धविहार सुशोभीकरण करणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये
24) येवती येथे मागासवर्गीय वस्तीत चर्मकार वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे 10 लक्ष रुपये
25) लोणवाडी येथे मागासवर्गीय वस्ती पोहोच रस्ता कॉंक्रीट करणे तालुका बोदवड 15 लक्ष रुपये
26) वाकी येथे भिल्ल वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये
27) एनगाव येथे मागासवर्गीय वस्तीत काँक्रीट गटार बांधने तालुका बोदवड 10 लक्ष रुपये
28) गोळेगाव येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये
29) भानखेड येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका बोदवड 12लक्ष रुपये
30) करंजी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सभा मंडप बांधणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये
31) हरणखेड ते मागासवर्गीयांसाठी स्मशानभूमी बांधणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये
32) शेलवड येथे दलित वस्तीत काँक्रीट करणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये
33) बोदवड येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका मुक्ताईनगर 15 लक्ष रुपये
34) कांडवेल येथे मागासवर्गीय वस्तीत सुशोभीकरण करणे तालुका रावेर 10 लक्ष रुपये
35) धुळे येथे बुद्ध विहार बांधकाम करणे तालुका मुक्ताईनगर 15 लक्ष रुपये
36) वडोदा येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका मुक्ताईनगर 15 लक्ष रुपये
37) ऐनपुर येथे रस्ता डांबरीकरण करणे तालुका रावेर 10 लक्ष रुपये
38)विटवा येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका रावेर 15 रुपये
39)निंबोल येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका रावेर 15 लक्ष रुपये
40) खिर्डी खू.येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका रावेर 15 लक्ष रुपये
41) सुतगाव येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका रावेर 15 लक्ष रुपये
42) बलवाडी येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका रावेर 15 लक्ष रुपये
43) तांदलवाडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे तालुका रावेर 10 लक्ष रुपये
44) घोडसगाव येथे बुद्ध विहार परिसरात पेवर ब्लॉक बसवणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये
45) चिचखेड बुद्रुक येथे आंबेडकर नगर येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये
46) खामखेडा येथे भीम नगर येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये
47) चांगदेव येथे आंबेडकर नगर वार्ड क्रमांक चार मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे व रस्ता कॉंक्रिटीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 16 लाख रुपये
48) धामणगाव येथे बुद्ध विहार बांधकाम करणे तालुका मुक्ताईनगर 15 लक्ष रुपये
49) पातोंडी येथे आंबेडकर नगर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे तालुका मुक्ताईनगर8 लक्ष रुपये
50) मानेगाव येथे बौद्ध वस्ती मध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे तालुका मुक्ताईनगर 7 लाख रुपये
51) भोटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सुशोभीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 8 लाख रुपये
52) पारंबी येथे मागासवर्गीय वस्तीसाठी स्मशानभूमी बांधकाम करणे 12 लक्ष रुपये
53) काकोडा येथे बुद्ध विहार बांधकाम करणे तालुका मुक्ताईनगर 15 लाख रुपये
54) साळशिंगी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे तालुका बोदवड 15 लक्ष रुपये
55) कुऱ्हा हरदो येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये काँक्रिटीकरण करणे तालुका बोदवड 18 लक्ष रुपये
56) मनूर बुद्रुक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोर सुशोभीकरण करणे तालुका बोदवड 18 लक्ष रुपये
57) मानमोडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये काँक्रिटीकरण करणे तालुका बोदवड 10 लाख रुपये
58) शेलवड येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे तालुका बोदवड 15 लक्ष रुपये
59) विचवा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोर सुशोभीकरण करणे 8 लक्ष रुपये
60) घानखेड ते मागासवर्गीय वस्तीमध्ये काँक्रिटीकरण करणे 10लक्ष रुपये
61) हिंगणे येथे बुद्ध विहार सुशोभीकरण करणे 8 लाख रुपये
62)जलचक्र येथे बुद्ध विहार सुशोभीकरण करणे तालुका बोदवड 18 लक्ष रुपये
63)लोणवाडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे तालुका बोदवड 15 लक्ष रुपये
64)येवती येथे दलित वस्ती पोहोच रस्ता कॉंक्रिटीकरण करणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये
65) एनगाव येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये काँक्रिटीकरण करणे तालुका बोदवड 10 लाख रुपये
66) कुऱ्हा येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सुशोभीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये
67) साळशिंगी येथे मातंग वस्तीमध्ये स्मशानभूमी बांधकाम करणे तालुका बोदवड ब12 लाख रुपये
68) गाते येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे तालुका रावेर 15 लक्ष रुपये
69) राजुरा येथे बुद्ध विहार सुशोभीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये
70) तरोडा येथे आंबेडकर नगर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये
71) मौजे कुंड येथे बुद्ध विहार सुशोभीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 8 लक्ष रुपये

Protected Content