Home Cities चाळीसगाव पीपल्स सोशल फाऊंडेशनतर्फे डॉक्टर्स डे साजरा

पीपल्स सोशल फाऊंडेशनतर्फे डॉक्टर्स डे साजरा

0
47
doctors day chalisgaon


doctors day chalisgaon

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील पीपल्स सोशल फाऊंडेशनतर्फे डॉक्टर्स डे चे औचित्य साधून शहरातील विविध वैद्यकीय सेवेकर्‍यांचा सत्कार करण्यात आला.

याच्या अंतर्गत डॉ.विनोद कोतकर, डॉ.सुनील राजपुत, डॉ.प्रमोद सोनवणे, डॉ.नरेंद्र राजपुत, डॉ.शैलेंद्र पवार,डॉ. संदीप देशमुख,डॉ तुषार राठोड,डॉ.जितेंद्र जयस्वाल.डॉ हरेश राजानी आदी डॉक्टर्सचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश पाटील(ता.उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक), आकाश पोळ(अध्यक्ष -पीपल्स फाउंडेशन), मुख्य संघटक-हर्षल माळी, प्रणाल पवार,राहुल वाकलकर,गुंजन मोटे, श्रीकांत राजपुत,गोकुळ पाटील,सागर माळी आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound