Home आरोग्य चाळीसगाव येथे योगसाधकांचा आज मेळावा

चाळीसगाव येथे योगसाधकांचा आज मेळावा

0
103


yoga melawa chalisagoan

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील योगसाधना वर्गाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व योगप्रेमी बंधू भगिनींचा एकत्रित मेळाव्याचे आयोजन आज रविवारी 30 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

हा मोळावा शेठ ना.बं. वाचनालयाच्या अध्यक्षा डॉ. हेमांगीताई पूर्णपात्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी नाशिक येथील योगशास्त्र राहूल काळे हे मार्गदर्शन करणार आहे. तरी योगप्रेमी यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound