Home Cities भडगाव वडजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वदेश पाटील यांची बिनविरोध निवड 

वडजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वदेश पाटील यांची बिनविरोध निवड 

0
72


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | समाधान पाटील यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंचाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात स्वदेश पाटील यांची वडजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, दिनेश परदेशी, महेमुद पटेल, सदस्या इंदिराताई पाटील, सुरेखा पाटील,पुनम सोनवणे, कविता मोरे उपस्थीत होते. निवडीनंतर स्वदेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी ए.जे.पाटील यांनी काम पाहिले.

यावेळी माजी सभापती अभिमन पाटील, कैलास पाटील, राजेंद्र सोनवणे, सुधाकर पाटील, बापुजी पाटील, प्रदिप पाटील, नंदु पाटील सुभाष पाटील, नारायण पाटील, विजय पाटील, रुपेश पाटील, दत्तू पाटील, रावसाहेब पाटील, राहुल पाटील, अनिल पाटील, सुनील जैन, राजेंद्र पाटील, भिला पाटील, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिपक पाटील आदि उपस्थित होते.


Protected Content

Play sound