Home Cities जामनेर शेंदुर्णी सेकंडरी एज्यूकेशन सोसायटीवर आचार्य विकास पॅनलची एकहाती सत्ता

शेंदुर्णी सेकंडरी एज्यूकेशन सोसायटीवर आचार्य विकास पॅनलची एकहाती सत्ता

0
63


शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  जामनेर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी शिक्षण संस्था निवडणुकीत संजय भास्करराव गरूड यांच्या नेतृत्वाखाली आचार्य विद्या विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले असून प्रतिस्पर्धी सतिश काशीद यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.

तालुक्यात एकतर्फी सत्ता प्रस्थापित करून सर्व सामान्य मतदारांचे संजय गरूड यांनी मानले. संस्था स्थापनेपासून ८० वर्षात बिनविरोध निवडणुकीचा पायंडा मोडून तालुक्यातील सत्ताधारी नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे या संस्थेचे प्रथमच निवडणूक झाली होती, त्यात मतदारांनी संजय गरूड यांना एकतर्फी कौल दिला.


Protected Content

Play sound