पाचोरा (प्रतिनिधी) येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे शनिवारी (दि.२२) न्युरोफिजिशियन डॉ. ज्ञानेश्वर देशमुख, M.B.B.S., D.N.B. (MEDICINE), D.N.B.(Neurology)हे रुग्णांना तपासण्यासाठी येणार आहेत.
तरी गरजू रूग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे. डॉक्टर सकाळी १०.०० ते दुपारी २.०० पर्यन्त उपस्थित राहणार आहेत. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. फोन नंबर ०२५९६-२४४००४, २४४००५.