Home क्राईम महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची रावेर तालुक्यात सर्रास विक्री; कार्यवाईची मागणी

महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची रावेर तालुक्यात सर्रास विक्री; कार्यवाईची मागणी

0
45


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | रावेर शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू आहे. महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा तस्कर मध्य प्रदेशातुन विक्रीसाठी रावेरात आणतात. शहरातील महात्मा गांधी चौकामध्ये गुटखा विक्रीचे केंद्र आहे.

या परिसरात रहिवास करणारा व्यक्ती मध्य प्रदेश येथून गुटखा आणून संपूर्ण शहरात गुटखा पुरवठा केला जात आहे. याकडे अन्न प्रशासन विभाग व पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.


Protected Content

Play sound