वैद्यक संरक्षण कायद्यासंदर्भात साधक-बाधक चर्चा ‘फेसबुक लाईव्ह’वर…

11

जळगाव प्रतिनिधी । वैद्यक संरक्षण कायद्या संदर्भात शहरातील मान्यवर डॉक्टरांसोबत आज ‘लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज’च्या माध्यमातून सादरकरीत आहोत साधकबाधक चर्चा फेसबुक लाईव्हवर… सहभाग डॉ. प्रदीप जोशी, डॉ. धमेंद्र पाटील, डॉ. स्नेहल फेगडे व डॉ. नितीन धांडे संचालन करीत आहेत ‘लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज’चे संपादक शेखर पाटील.

 

Protected Content