एरंडोल (प्रतिनिधी) येथील बजरंग झेरॉक्सच्या संचालिका मिनाक्षी पाटील यांना ‘वीर राणी झलकारबाई वीरांगना शौर्य पुरस्कार’ मिळाल्याबद्दल तालुक्यातील विविध मान्यवरांच्या हस्ते षुष्पगुच्छ देवुन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी राजेंद्र टी. पाटील (अध्यक्ष तालुका मुख्याध्यापक संघ) ,एम.के. पाटील, आर.एस. पाटील, एम.ए. पाटील, श्री. देवरे, ए.आर. पाटील, जगदिश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.