अमळनेर प्रतिनिधी । आझाद हिंद सेना व पत्री सरकारच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील सुजन फाऊंडेशनतर्फे आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील गौरवशाली पर्व म्हणजे आझाद हिंद सेना व सातारा प्रतिसरकार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुजन फौंडेशन यांच्या क्रांतीअभियान या विशेष उपक्रमा अंतर्गत स्वातंत्र्य चळवळीला उजाळा,हुतात्म्यांना अभिवादन, क्रांतिकार्य उजाळा,राष्ट्रीय एकात्मता, विद्यार्थी गौरव, सामाजिक समस्या व उपाय योजना बाबत जनजागृती,त्याचप्रमाणे वाचन व लेखन चळवळीच्या वृद्धीकरिता राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये राज्यभरातून एकूण २३७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यातल्या खुला व विद्यार्थी गट विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
राज्यस्तरीय खुला गट प्रथम क्रमांक दिवाकर बडगुजर , नाशिक
द्वितीय क्रमांक विजयकुमार काळे, पुणे
तृतीय क्रमांक अरुण अलेराव , नागपूर
राज्यस्तरीय उत्तेजनार्थ सौ.अंजली गोडसे, सातारा व
सौ.मंदाकिनी संकपाळ , सांगली यांची निवड करण्यात आली.
कोकण विभाग
प्रथम क्रमांक पांडुरंग दळवी, सावंतवाडी
द्वितीय क्रमांक सौ.मधुरा खांडेकर, चिपळूण
तृतीय क्रमांक किशोर वालावलकर , सावंतवाडी
उत्तेजनार्थ संदीप भायदे श्रीवर्धन यांची निवड करण्यात आली.
नाशिक विभाग
प्रथम क्रमांक नितीन ठुबे , नांदगाव
द्वितीय क्रमांक विजय सूर्यवंशी , जामनेर
तृतीय क्रमांक रुपेश बिर्हाडे , जळगाव
उत्तेजनार्थ सौ करुणा गायकवाड , नाशिक , प्रशांत पाटील , पाचोरा, श्रीमती सुनीता इंगळे , अहमदनगर यांची निवड करण्यात आली.
औरंगाबाद विभाग
प्रथम क्रमांक बळीराम बावणे , लातूर
द्वितीय क्रमांक कवडे पांडुरंग , उस्मानाबाद
तृतीय क्रमांक ओंकार पंडित , तुळजापूर यांची निवड करण्यात आली.
नागपूर विभाग
प्रथम क्रमांक प्रवीण पिसे, चंद्रपूर
द्वितीय क्रमांक भाग्यश्री महाजन व नागभीड यांची निवड करण्यात आली.
अमरावती विभाग
प्रथम क्रमांक अमर खोडसकर , अमरावती यांची निवड करण्यात आली.
पुणे विभाग
प्रथम क्रमांक जोत्सना कांबळे , सांगली
द्वितीय क्रमांक सौ. रजनी घोडके, इचलकरंजी
तृतीय क्रमांक सौ.सीमा पार्टे, सातारा
उत्तेजनाथ अर्चना ठोके, पुणे , रुपाली कपडेकर हिरवे आंबेगाव,
श्री. बंदसोडे जितेंद्र, पलूस,सौ हेमलता गुंजवटे फलटण, सौ.योगिता काळे, तासगाव,यांची निवड करण्यात आली.
विद्यार्थी गट राज्यस्तरीय
प्रथम क्रमांक कुमारी माने संध्या व मोटे भुवनेश सातारा
द्वितीय क्रमांक कुमारी साक्षी पुजारी, इचलकरंजी, भांगे किरण ,सोलापूर व माने अक्षदा सातारा
तृतीय क्रमांक कुमारी श्रुतिका काटकर , माण व पाटोळे रुपल फलटण यांची निवड करण्यात आली.
पुणे विभाग
प्रथम क्रमांक कुमारी वैष्णवी घनवट , पुणे
द्वितीय क्रमांक माने प्रीती, सातारा
तृतीय क्रमांक तेहसीन आतार फलटण
उत्तेजनार्थ सिद्धी बाबर व अर्पिता बोराटे, फलटण, माने श्रद्धा , खटाव, प्राची नेवसे नायगाव, यादव शिवानी हडपसर, गायत्री राऊत भोसरी, आदाटे अमृता, विटा, भक्ती वाल्हेकर व साक्षी खेडेकर, उरुळी कांचन,
प्रीती माळवदे पंढरपूर यांची निवड करण्यात आली.
कोकण विभाग
प्रथम क्रमांक कुमार प्रदीप जानकर, मुंबई
द्वितीय क्रमांक कुमारी दीक्षा आचरेकर, अलिबाग यांची निवड करण्यात आली.
नाशिक विभाग
प्रथम क्रमांक कुमारी रोशनी निकम, चोपडा
द्वितीय क्रमांक घुगसे मंजुळा, नाशिक यांची निवड करण्यात आली.
औरंगाबाद विभाग
प्रथम क्रमांक हर्षल व्यवहारे, जालना
द्वितीय क्रमांक साक्षी दीक्षित
तृतीय क्रमांक नम्रता पैठणे , टेम्भुर्णी यांची निवड करण्यात आली.
अमरावती विभाग
प्रथम क्रमांक कुमारी पल्लवी कावरे , अकोला यांची निवड करण्यात आली.
नागपूर विभाग
प्रथम क्रमांक कुमारी जागृती शिवणकर , भंडारा ,
द्वितीय क्रमांक कुमारी आरती कुर्झेकर, पवनी यांची निवड करण्यात आली.
वरीलप्रमाणे त्रिस्तरीय निवड प्रक्रियेद्वारे तज्ञांच्या परीक्षणानुसार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येत असल्याचे आझाद हिंद सेना व सातारा प्रतिसरकर अमृत महोत्सव वर्ष समन्वय व सुजन फौंडेशनचे अजित जाधव यांनी जाहीर केले.त्याच प्रमाणे बक्षीस वितरण समारंभाची माहिती व तारीख सोईनुसार कळविण्यात येणार असल्याचे सांगितले.