मालतीबाई पेटारे यांचे निधन

5d9a7fd0 338d 413a 9b64 9532f570b317

 

यावल (प्रतिनिधी) येथील नगर पालिका परिसरातील मेन रोडवरील रहिवासी मालतीबाई मधुकर पेटारे (वय ८७ ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.

मालतीबाई पेटारे यांचे दी.१ जून (शनिवार) रोजी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन, मुलं, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या दीपक व चंद्रकांत मधुकर पेटारे यांच्या आई होत.

Add Comment

Protected Content