holkar jayanti chalisgaon
चाळीसगाव

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली

शेअर करा !

holkar jayanti chalisgaon

चाळीसगाव प्रतिनिधी । राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने मल्हार सेना व धनगर समाजाच्या वतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

kirana

खासदार उन्मेषदादा पाटील व प्रदीपदादा देशमुख आणि विश्‍वासभाऊ चव्हाण यांनी आहिल्यादेवीच्या पुतळ्याचे पूजन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी अध्यक्ष पोपट निंबा आगोणे, रमेश जानराव, उत्सव समितीचे अध्यक्ष पांडुरंग बोराडे, उपाध्यक्ष रवींद्र आगोणे, सचिव योगेश साबळे, उपसचिव मच्छिंद्र आगोणे, सदस्य माजी नगरसेवक बाळासाहेब आगोणे, कैलास आगोणे, देवीदास आगोणे, साईनाथ देवरे, आबा रावते, ज्ञानेश्‍वर साबळे, गुलाब आगोणे, साहेबराव आगोणे, एकनाथ आगोणे, गणेश जाणे नाना आगोणे, खंडू कोर, बापु सोनवणे, संतोष आगोणे, गोविंदा आगोणे, लाडू बोराडे, शांताराम आगोणे प्रल्हाद आगोणे, बापू लेणेकर, गणेश साबळे, निवृत्ती आगोणे, विजू आगोणे, महादु आगोणे, खुशाल रावते संतोष आगोणे, महादु आगोणे, संभाजी आगोणे, शुभम आगोणे, निलेश जाणे, धर्मा बछे, हनुमान आगोणे पिंटु आगोणे, योगेश आगोणे, शेखर आगोणे, भूषण आगोणे, सागर आगोणे, सुनील आगोणे, सोपान आगोणे, भरत आगोणे, सोपान आगोणे, विट्ठल आगोणे, आनंद आगोणे, भोला रावते, सचिन बोराडे राहुल बोराडे, सोनु आगोणे, अक्षय आगोणे, राहुल आगोणे, आकाश आवारे, बंडू आगोणे, भगवान सोनवणे दिनेश साबळे हितेश साबळे यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते.