Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
27


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील लोंढरी गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली. याप्रकरणी शनिवारी ७ जानेवारी रोजी पहुर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील लोंढरी गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ७ जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात झोपलेली असताना गावात राहणारा गजानन तुकाराम तनपुरे यांनी अल्पवयीन मुलीला काहीतरी पुरुष लावून पळून नेल्याचे समोर आले यावेळी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा गावात सर्वत्र शोध घेतला परंतु ती कुठेही मिळून आल्याने अखेर दुपारी तीन वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गजानन तुकाराम तनपुरे यांच्या विरोधात बहुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आला करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत करीत आहे


Protected Content

Play sound