Home राजकीय रावेर शहरातून खा.रक्षाताई खडसे यांची विजयी मिरवणूक

रावेर शहरातून खा.रक्षाताई खडसे यांची विजयी मिरवणूक

77a5863c f061 4b23 b3b0 9b9abedd36dd
77a5863c f061 4b23 b3b0 9b9abedd36dd

77a5863c f061 4b23 b3b0 9b9abedd36dd
 

रावेर (प्रतिनिधी) नवनिर्वाचित खासदार रक्षाताई खडसे यांची शहरातून नुकतीच विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील प्रमुख भागातून ढोल,ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. या विजयी मिरवणुकीत आ.हरीभाऊ जावळे,जि.प.उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, भाजपा ता.अध्यक्ष सुनिल पाटील, जि.प.सदस्या नंदाताई पाटील, कृ.उ.बा.स.संचालक श्रीकांतभाऊ महाजन, भाजपा युवा मोर्चाचे अमोल पाटील, ता.सरचिटणीस वासुदेव नरवाडे, पं.स.सदस्य पी.के.महाजन, शहराध्यक्ष मनोज श्रावक, रवि पाटील, प्रल्हाद पाटील, उमेश महाजन, भास्कर महाजन,लखन महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound