जळगाव/रावेर प्रतिनिधी । येथील सातपुडा इन्फोटेकच्या वतीने नॅशनल इनोव्हेशन चॅम्पियनशिप व रोबोटिक कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहणीताई खडसे-खेवलकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राजूमामा भोळे, अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी, मनपा उपायुक्त लक्ष्मीकांत कहर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटील, साहेबराव पाटील, सातपुडा इन्फोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश पाटील, सुरेखा पाटील, पत्रकार भुषण देवरे, राहुल जैन, चरणसिंग, डॉ. अभिषेक ठाकूर, राणे काका यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नॅशनल इनोव्हेशन चॅम्पियनशिप व रोबोटिक कार्यशाळेचे उद्घाटन
6 years ago
No Comments