Home धर्म-समाज प्रा. निलेश नवगाळे यांना पी.एच.डी पदवी प्रदान

प्रा. निलेश नवगाळे यांना पी.एच.डी पदवी प्रदान

0
25

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील रहिवाशी व पुणे येथील महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. निलेश सुदाम नवगाळे यांना नुकतीच क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयात पी. एच डी पदवी प्रदान करण्यात आली.

त्यांना श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भुसावळचे प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे विविध स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound