मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या चौदाव्या दिवशी रावेर तालुक्यातील उदळी खु, बु, मस्कावद खु, बु, सिम येथे ग्रामस्थांसोबत तालुकाध्यक्ष यु. डी. पाटील यांनी संवाद साधला.
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर भाजपा शिंदे सेनेला कचऱ्यासारखे बाजूला सारतील, त्यानंतर त्यांना कोणीच वाली राहणार नाही असे सांगून भविष्यात त्यांच्यासमोर भाजपा प्रवेशाशिवाय दुसरा कोणताचा मार्ग असणार नाही असे संकेतही त्यांनी दिले. ज्यांच्या भरोसे आ. पाटील निवडून आले, त्या भैय्यासाहेबांना विजयी झाल्यावर 15 दिवसात बाजूला केले. कोणत्याही उदघाटनाच्या कार्यक्रमाला सुद्धा बोलवले नाही. श्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याचा घाट घातल्याचा आरोप करून जो पवार साहेबांना, उद्धव साहेबांना आणि भैय्यासाहेबांना झाला नाही तो विश्वास ठेवण्यायोग्य नसल्याचे शल्य त्यांनी बोलून दाखवले.
याप्रसंगी, मुक्ताई मंदिरातील पेट्या कोणाच्या घरी जातात ? असा आरोप पत्रकार परिषदेत करून त्यांनी वारकऱ्यांचा अवमान केला आहे. मुक्ताईनगर पासून पंढरपूर पर्यंत ऍड भैय्यासाहेबांचे नाव आहे. देवमाणूस म्हणून त्यांचा सन्मान केला जातो, आ पाटील यांनी त्यांच्यावर आरोप करून वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत, ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी यात्रेत रोहिणी खडसे यांच्या समवेत सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे ,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील,किसान सेल सोपान पाटील,दूध संघ संचालक जगदीश बढे, तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी, यु डी पाटील, पंकज येवले, कैलास सरोदे, दिपक पाटील, सुनिल कोंडे, योगिता वानखेडे, वाय. डी. पाटील, कुशल जावळे, मेहमूद शेख, अतुल पाटील, हिरामणजी बा-हे, नंदकिशोर हिरोळे, माया बारी, अमोल महाजन, शांताराम पाटील, शशांक पाटील, श्रीकांत चौधरी, देवानंद पाटील, ललित पाटील, कुणाल महाले, सिद्धार्थ तायडे, योगेश्वर कोळी, भागवत कोळी, कमलाकर पाटील, रविंद्र पाटील, प्रदिप साळुंखे, बाळाभाऊ भालशंकर, कैलास कोळी, राजेंद्र चौधरी, जितेंद्र चौधरी, गौरव वानखेडे, एकलव्य कोल्हे, जिवन बोरनारे, विशाल रोठे,नितीन पाटील, शुभम मुर्हेकर, रोहन च-हाटे ,नवाज पिंजारी, अक्षय सोनवणे, केतन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी होते. उदळी बु येथील लोटु भाऊ पाटील, सुधिर पाटील, प्र सरपंच सुशिल पाटील, तुकाराम चौधरी, दगडू पाटील, किशोर पाटील, डी .जी. पाटील, नितीन पाटील, धिरज राजपूत, सुमित बा-हे,प्रविण बावस्कर, सुधिर कणखरे, शरद बा-हे, उमेश कुंभार,
चुडामन पाटील, तुकाराम भोई, गंगाराम भोई, पुंडलिक कोळी, मधुकर कलाल उदळी खु येथील सरपंच राहुल ब-हाटे,ललित पाटील, देवेंद्र पाटील, रवींद्र झाबरे,सदाशिव कोळी, सुनिल धांडे, डिगंबर पाटील, विजय पाटील,योगेश पाटील, उमेश कुंभार, रमेश बा-हे,कविताताई कोळी, वैशालीताई सुरळके, मालती ताई कोळी, कविता ताई राजपूत, जयश्री पाटील, मस्कावद सिम येथील जितेंद्र फेगडे, निलेश सरोदे, पराग फेगडे,मयुर सरोदे, मनोहर सरोदे,गोविंदा होले, पुरुषोत्तम फेगडे, स्वाती होले, सुभाष चौधरी, सागर फेगडे, अजय फेगडे, तिलोत्तमाताई पाटील, विद्या ताई फेगडे, हर्षा ताई सरोदे, चैताली ताई सरोदे, हेमंत सरोदे, मधुकर पाटील, अरुण पाटील, विनायक सोनवणे मस्कावद खु ,बु येथील युवराज ब-हाटे, प्रशांत वारके, डिगंबर पाटील,डी के सपकाळे, मनोज वारके, तुषार पाटील, रितेश वारके,रुपेश वारके, दिलीप चौधरी, वासुदेव चौधरी, योगेश वारके, निर्मला ताई चौधरी, वैशाली ताई पाटील, माधुरी वारके, निखिल पाटील, केतन सपकाळे, सुपडू सपकाळे, विनोद कोळी,गिरधर सपकाळे, नितीन पाटील, सुधीर सपकाळे, अनिल कोळी, राजु तायडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.