Home Cities जळगाव उन्मेष पाटलांना अकराव्या फेरीअखेर २,५६,८९१ मतांचा लीड

उन्मेष पाटलांना अकराव्या फेरीअखेर २,५६,८९१ मतांचा लीड

0
20

जळगाव प्रतिनिधी । जळगाव मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांना दहाव्या फेरीअखेर २,५६,८९१ मतांचा प्रचंड लीड मिळाला असून ते विजयाच्या मार्गावर आहेत.

उन्मेष पाटील यांना दहाव्या फेरीअखेर ४,४२,७६० मते मिळाली असून महाआघाडीचे गुलाबराव देवकर यांना १,८५,८६९ मते मिळाली आहेत. यामुळे उन्मेष पाटील यांना २,५६,८९१ मतांची भरभक्कम आघाडी मिळाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound