Home Cities मुक्ताईनगर खिर्डी येथील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

खिर्डी येथील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

0
37

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खिर्डी खु. ता.रावेर येथील तरुणांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.

याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तरुणांचे शिवसेनेत स्वागत केले आणि समाजहितासाठी झोकून देत भविष्यात पक्षासाठी कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अनंतराव देशमुख, छोटू पाटील, गुणवंत पाटील, छोटू भोई, पंकज राणे, गणेश टोंगे व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound