Home धर्म-समाज श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात पोलिसांचा रूट मार्च

श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात पोलिसांचा रूट मार्च

0
49


भुसावळ, दत्तात्रय गुरव | गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज भुसावळ पोलिसांनी भुसावळ शहरातून ज्या मार्गाने श्री गणेश मिरवणूक निघणार आहेत, अशा मार्गावरून पोलिसांनी रूट मार्च काढला आहे.

 

भुसावळ विभागामध्ये २५० गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.  भुसावळ शहरातील गणेशोत्सव हा शांततेत पार पडावा यासाठी शहरातील १०१ व्यक्तींवर शहर बंदीच्या कारवाया करण्यात आलेले आहेत.  शहरामध्ये गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलीस दलने योग्य ती कारवाई केलेली आहे.  भुसावळ शहरातील गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी आज पोलिसांनी भुसावळ शहरातून रूट मार्च काढला आहे.

 


Protected Content

Play sound