Home Cities धरणगाव तेली समजाचे राष्ट्रीय अध्यक्ष क्षीरसागर यांचे धरणगावात स्वागत

तेली समजाचे राष्ट्रीय अध्यक्ष क्षीरसागर यांचे धरणगावात स्वागत

0
45

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील तीळवण तेली समाज अखिल भारतीय तैलिक साहू सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याहस्ते सोमवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांचे धरणगाव शहरातील तेली समाज बांधवांच्याहस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा देवून स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष सुनिल चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, समाजाचे उपाध्यक्ष भिका चौधरी, धरणी पुरा तेली समाज अध्यक्ष नितीन चौधरी, निलेश चौधरी, राजेंद्र ठाकरे, भागवत चौधरी, दिपक चौधरी, संजय चौधरी, बापू चौधरी, एरंडोलचे माजी उपनगराध्यक्ष संजय चौधरी, गुलाब चौधरी, राजू चौधरी, शांतीलाल चौधरी , राजू दगा चौधरी शरद चौधरी , दत्तात्रय चौधरी , पिंटू चौधरी , सुनिल चौधरी, लक्ष्मीकांत महालेे, निलेश महाले, आत्माराम आप्पा , तेली युवक तालुका अध्यक्ष सागर ठाकरे, अरविंद चौधरी , रुपेश चौधरीी, मनिष चौधरी, बिट्टू ठाकरे, गोपाल चौधरी यांच्यासह तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound