Home धर्म-समाज वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रल्हाद वाघ

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रल्हाद वाघ

0
57


पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या जळगाव (पश्चिम) जिल्हाध्यक्षपदी पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील प्रल्हाद वाघ यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची विचारधारा समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम या नियुक्ती मागील मुख्य उद्देश असुन प्रल्हाद वाघ यांची नियुक्ती विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी पंकज रणदिवे यांनी केली आहे. प्रल्हाद वाघ यांच्या निवडीबद्दल त्यांचेवर परिसरातून अभिनंदनाचा होत आहे.

 


Protected Content

Play sound