Home धर्म-समाज परधाडे रेल्वे गेट एक दिवस राहणार बंद

परधाडे रेल्वे गेट एक दिवस राहणार बंद

0
116

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगांव ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरू असल्याने परधाडे रेल्वे गेट एक दिवस राहणार बंद राहणार आहे.

जळगांव ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरू असून दि. १२ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपासून ते दि. १३ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत परधाडे रेल्वे स्थानकानजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रंमाक ३७३ / १३ / १५ जवळ असलेले रेल्वे गेट हे बंद असणार आहे.

या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वरिल कालावधीत इतर मार्गाचा अवलंब करावा. असं आवाहन पाचोरा स्टेशन प्रबंधक एस. टी. जाधव यांनी केलं आहे.


Protected Content

Play sound