Home Cities अमळनेर रत्नापिंप्री विकासो नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

रत्नापिंप्री विकासो नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

0
36

अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर विधानसभा मतदारसंघातील रत्नापिंप्री विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदारांनी पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देऊन विजयी संचालकांचे अभिनंदन केले, यावेळी जगदीश मनोरे, मिराबाई पाटील, निर्मलाबाई पाटील, शांताराम पाटील, रतिलाल पाटील, कैलास बिरारी, समाधान पाटील, गणेश पाटील, नारायण पाटील तसेच अंकुश भागवत, सनी पाटील, भूषण पाटील, सुयोग पाटील, शिवाजी लांडगे, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound