Home Cities अमळनेर अमळनेर येथे ‘बुद्ध-धम्म विहार’ वास्तुचे उद्घाटन

अमळनेर येथे ‘बुद्ध-धम्म विहार’ वास्तुचे उद्घाटन

d9f01699 84ac 4212 b88e f3c5e8119a37
d9f01699 84ac 4212 b88e f3c5e8119a37

d9f01699 84ac 4212 b88e f3c5e8119a37

अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगरपालीकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या तथागत गौतम-बुध्द सांस्कृतिक केंद्राच्या ‘बुद्ध-धम्म विहार’ या वास्तुचे उद्घाटन आज जिल्हा पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विहाराची वास्तु व सजावट पाहुन त्यांनी येथील नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व सगळे नगरसेवक तसेच माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या कामाचे कौतुक केले.

 

यावेळी ना. पाटील यांनी फुले वाहुन भगवान गौतम बुद्धांना वंदन केले. याप्रसंगी डॉ.आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष रामभाऊ संदानशिव, प्रा. डॉ.विजय तुंटे, प्रा. हर्षवर्धन जाधव, विजय गाढे, विक्रांत पाटील, न.प.सदस्य मनोज पाटील, नरेंद्र संदानशिव, प्रा.गुलाले, रिपाईचे यशवंत बैसाणे, प्रा.वाघमारे, प्रा.बापु संदानशिव, भा.ज.पा. शहराध्यक्ष शितल देशमुख, धुळे रिपाईचे नेते पगारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound