
यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील मोहराळा येथील रहिवाशी शालीनीबाई शालीक अडकमोल (वय ३९) यांचे गुरुवार दिनांक १६ मे रोजी सकाळी ८ वाजता मेंदूज्वराच्या झटक्याने निधन झाले.

शालीनीबाई अडकमोल यांच्या मृत्यु पक्षात आई, पती, भाऊ असा परिवार असुन,त्वा शालीक राजाराम अडकमोल यांच्या पत्नी तर रावेर एस.टी.आगारात कार्यरत असलेले वाहकतुक नियंत्रक संदीप तायडे यांच्या भगिनी होत.