Home Cities यावल माधव देवचंद पाटील यांचे निधन

माधव देवचंद पाटील यांचे निधन

af77dc86 bc5b 4bd0 a4e9 920832f73592
af77dc86 bc5b 4bd0 a4e9 920832f73592

af77dc86 bc5b 4bd0 a4e9 920832f73592

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील विरावली येथील रहीवाशी माधव देवचंद पाटील (वय ८१) यांचे आज (गुरुवार) रोजी वृद्धपकाळाने निधन झाले आहे.

 

माधव देवचंद पाटील हे मागील काही दिवसापासून वृद्धपकाळाने आजारी होते. आज त्यांचे दु:खद निधन झाले. ते राजु माधव पाटील, व शिवाजी माधव पाटील यांचे वडील होत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound