Home Cities अमळनेर कळमसरे विकासो चेअरमनपदी बाबूलाल पाटील

कळमसरे विकासो चेअरमनपदी बाबूलाल पाटील

0
32

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरे विकास कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी बाबुलाल पाटील तर व्हाईस चेअरमन पदी नरेंद्रसिंग गुलाबसिंग पाटील यांची बिनविरोध निवड संपन्न झाली.

बाबुलाल पाटील यांनी एलएसीत पण सतत तीन वर्षे एम.डी.आर.टी करुन मोठा नावलौकीक मिळवला आहे. तसेच सामाजिक कार्यात व माळी समाजाच्या कार्यात अग्रेसर असतात.

यावेळी संचालक अशोक चौधरी, जितेंद्र राजपूत, हिंमतराव चौधरी, रमेश चौधरी, जगन्नाथ चौधरी, दिपचंद छाजेड, सुनील पाटील, जयदिप पाटील, काशिनाथ भिल, शोभाबाई महाजन, मंगलबाई बडगूजर सदस्य उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.पी.महाजन यांनी काम पाहिले त्यांना सचिव सुधाकर पाटील यांनी सहकार्य केले. या निवडीबद्दल तालुक्याचे आमदार अनिल पाटील, प्रेमराज महाजन, खान्देश माळीमहासंघ अध्यक्ष मुरलीधर महाजन, जी. टी.टाक, विकास पाटील, योगेंद्रसिंग पाटील, सुदाम चौधरी, झुलाल चौधरी, भिकेसिंग पाटील, दिनकर चव्हाण, जगन्नाथ कुभार, मधुकर पाटील, अंबालाल पाटील, श्यामकांत पाटील, अशोक चौधरी, भूषण पाटील, भागवत झुलाल कोळी, भालचंद हिम्मतराव चौधरी, दिपक अशोक चौधरी, गजानन राजाराम माळी, रत्नाकर गुरव, रमेश चौधरी, मोतीलाल चौधरी, रवींद्र महाजन, नंदू शर्मा, गुलाब चौधरी, संतोष माळी, भागवत पाटील, दिपक पाटील, बी.एम.पाटील, विश्वास साहेबराव, अरूण पांडूरंग चौधरी, मुरलीधर चौधरी, गोपीचंद चौधरी, चुणीलाल महाजन, कैलास महाजन, पुंडलिक पाटील, सुरेश महाजन, सतीश राजपूत, हिरालाल सैंदाने, हिरालाल पाटील, वसंतराव पाटील, साहेबराव माळी, रामलाल माळी, अशोक चौधरी, भिका पाटील, सुरेश ट्रेलर, काशीनाथ चौधरी, रतीलाल पाटील, रामलाल पाटील, भीमराव चौधरी, हिरालाल महाजन, सुभाष परदेशी यांच्या सह अमळनेर तालुक्यातील शहरी व ग्रामीण पत्रकार बांधव आणि मारवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेशजी खलाणे.सह. आदिंनी अभिनंदन केले.


Protected Content

Play sound