Home Cities एरंडोल पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी व सागर शेलार यांचा सत्कार

पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी व सागर शेलार यांचा सत्कार

0
39

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी । येथील पत्रकार नुरूद्दीन मुल्लाजी आणि सागर शेलार यांचा पत्रकारांतर्फे सत्कार करण्यात आला.

कासोदा येथील खंडेराव श्रीपत पाटील फ्रूटसेल सहकारी सोसायटी च्या सभागृहात एरंडोल तालुका भारतीय पत्रकार महासंघ व कासोदा भारतीय पत्रकार महासंघ यांची संयुक्त बैठक तालुकाध्यक्ष नुरुद्दीन मुल्लाजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत नूरुद्दीन मुल्लाजी यांना संत गाडगे बाबा महाराज सन्मान-पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला. तर पत्रकार सागर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सत्कार करण्यात आला त्यांना मुल्लाजी यांनी शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली. अन्य पत्रकारांनी केक कापून अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी परिसरातील पत्रकारांची उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound