Home Cities पाचोरा वेरुळी खु” वि.का.सोसायटीची निवडणूक बिनविरोध

वेरुळी खु” वि.का.सोसायटीची निवडणूक बिनविरोध

0
31

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वेरुळी खु” येथील वि.का.सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. यात गोपिचंद तुकाराम पाटील यांची चेअरमनपदी तर पुष्पा राजेंद्र पाटील यांची व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी संचालक संदिप भास्कर पाटील, शरद रमेश पाटील, नंदलाल हिम्मत पाटील, गोविंदा परशुराम पाटील, अर्जुन भास्कर पाटील, गणेश गोरख सोनार अशोक पौलाद कुमावत, अनिल दत्तात्रे पाटील, हंसराज हेमराज पाटील, शिवदास दगा भिल्ल, सुमन पिंताबर पाटील हे वि.का.सोसायटी सदस्य उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.वाय.खैरनार, सचिव प्रमोद पाटील यांनी कामकाज पाहिले. निवडणूक बिनविरोध होणेकामी कामी वेरूळी गावातील ग्रामस्थ राजु पाटील, योगीराज पाटील, ईश्वर पाटील, बापू पाटील, गोपाल पाटील यांनी प्रयत्न केले.


Protected Content

Play sound